About Us

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Shetiplus.com  या वेबसाइटवर तुम्हाला शेती विषयी सर्व माहिती मिळेल जसे की कृषी संबंधी बातम्या, बाजारभाव, सरकारी योजना, शेतकर्‍यांच्या यशोगाथा, शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुकुट पालन तसेच विविध पिके आणि फळबाग ( आंबा, नारळ, चिकू, पेरू,संत्री,डाळिंब) इ. विषयी सविस्तर माहिती मराठी मध्ये एकदम मोफत मिळेल.

Shetiplus.com या वेबसाइट वर सर्व शेतकरी बांधव आपला माल, पशुधन, शेती अवजारे तसेच शेती संबंधी सर्व वस्तुंची खरेदी, विक्री, भाड्याने देणे/ घेणे इत्यादी विषयक जाहिरात करू शकतील, त्यामुळे तुम्हाला घर बसल्या महाराष्ट्रातील शेतकरी, ग्राहक, व्यापारी, व्यावसायिक यांना आपला माल खरेदी/ विक्री किंवा भाड्याने देऊ शकता

धन्यवाद!

Hello farmer friends, on this website Shetiplus.com you will find all information about agriculture like agriculture news, market prices, government schemes, success stories of farmers, farming technology, organic farming (sendriya sheti), dairy farming, goat rearing, poultry rearing as well as various crops and orchards (mango, coconut, chickpea, guava, orange, pomegranate) etc. Get detailed information about it in Marathi absolutely free.

Shetiplus.com is a website for all farmers to buy, sell, rent their goods, livestock, farm implements and all agricultural related items.

Thanks for visiting!